शिवसेनेच्या आमदारांचं भिजत घोंगडं यांच्या हातात, कोण आहेत हे Narhari Zirwal जाणून घ्या | Sakal

2022-06-25 78

नरहरी झिरवळ... मागील २-३ दिवसांपासून राज्याच्या राजकारणात याच नावाची मोठी चर्चा आहे... कारण दोन दिवसांपूर्वी शिवसेनेनं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांना एकनाथ शिंदेंसह १२ आमदारांच्या निलंबनाची मागणी करणारं निवेदन दिलं.हेच नरहरी झिरवळ राजकारणात येण्याआधी बिगारी काम करायचे असं सांगितलं तर... त्यामुळे त्यांचा बिगारी कामगार ते विधानसभा उपाध्यक्षापर्यंतचा प्रवास कसा होता, ते जाणून घेऊयात-

Videos similaires